Navi Mumbai DB Patil International Airport Issue तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू...नवी मुंबई विमानतळाच्या मुद्द्यावरून दिल्लीत आगरी कोळी समाजाच्या बांधवांनी छेडलेल्या आंदोलनात एका महिला रणरागिणीने केंद्र सरकारला सज्जड दम दिला. पहा व्हिडीओ
#NaviMumbai #dbpatilnavimumbai #marathinews #maharashtranews